विश्वासघात....!
विश्वासघात….!
माणसाचा विश्वास ही एक अतिशय नाजूक गोष्ट आहे. तो शब्दांत मोजता येत नाही आणि तुटला की आवाज ही होत नाही.पण अंतर्मनाला खोलवर जखम करून जातो. विश्वास ठेवणं म्हणजे आपलं मन कोणाच्या हातात दिल्यासारखं असतं, आणि तो त्याचा मान राखेल ही एक शांत अपेक्षा असते. पण जेव्हा हीच अपेक्षा कुवणाच्या स्वार्थाच्या पायाखाली तुडवली जाते, तेव्हा मनाला वाटणारी वेदना शब्दात सांगणं अशक्य होतं.
भी एन मीगज डिंक. दत्त्फ्नंध फ सिंबाब वाव व. विक्कीव राई व जी कब धूडी बीjjjjjjjjjjjjjjnnnnvgjjjkkkkk एकक्जज्ज्ज न फ एफ एम डीजेजेजेके
जेशेवटी एक सत्य आपणला दूर केलं म्हणून त्यांना शिक्षा होत नाही; पण आपण स्वतःला वेदनेपासून वाचवलं, हीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी जिंत असते.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा